अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांची निवड कशी होते? जाणून घ्या

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असतं. पण या निवडणुकीची नेमकी प्रक्रिया फारशी कोणाला माहित नसते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहुया...
(व्हिडिओ : कार्तिक पुजारी)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.